पाऊस: जिल्ह्यात 89.4% पाऊस! डहाणू व पालघर तालुक्याने 100% सरासरी ओलांडली!

0
2970

30 ऑगस्ट: पालघर जिल्ह्यात आतापर्यंत 216 सेमी पाऊस पडला असून तो सरासरीच्या 89.4% इतका आहे. संपूर्ण पावसाळ्याचा जिल्ह्यात सरासरी 242 सेमी पाऊस पडतो. 30 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात 196.5 सेमी सरासरी पाऊस पडतो. त्या तुलनेत 110% पाऊस पडला आहे. डहाणू व पालघर तालुक्याने मात्र एकूण पावसाळ्याची 100% सरासरी ओलांडली आहे.

पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे (मागील 24 तासांत पाऊस)[आतापर्यंत पडलेला एकूण पाऊस] सरासरी % :
 • वसई – (5.3 सेमी) [231.6 सेमी] 85.7%
 • वाडा – (4.7 सेमी) [203.7 सेमी] 78.1 %
 • डहाणू – (6.5 सेमी) [203.7 सेमी] 107.2%
 • पालघर – (7.7 सेमी) [249 सेमी] 102.4%
 • जव्हार – (5.1 सेमी) [205.4 सेमी] 75.8%
 • मोखाडा – (3.3 सेमी) [156.2 सेमी] 68.9%
 • तलासरी – (11.7 सेमी) [204.1 सेमी] 95.7%
 • विक्रमगड – (5.4 सेमी) [210.5 सेमी] 81.8%