हरिश नहार कुटूंबीयांकडून बोर्डीच्या बाल क्रिडांगणात शीतजल सुविधा

0
24365

बोर्डी, दि. 28: येथील दानशूर व्यावसायिक हरीश नहार व त्यांच्या कुटूंबीयांतर्फे स्वर्गीय आई (कमलाबेन) व वडील (उत्तमचंदजी) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बोर्डी येथील बालक्रिडांगणात पिण्याच्या थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. वापी येथील समाजसेवक श्री मगनलालजी दाकले यांच्या हस्ते ह्या सुविधेचे बोर्डी ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करुन लोकार्पण करण्यात आले.