सामाजिक कार्यकर्त्या जानकीबाई  भोईर  कालवश

0
3148

IMG-20180515-WA0001राजतंत्र न्यु नेटवर्क              

            कुडूस, दि १५ : म्हस्कल येथील  सामाजिक कार्यकर्त्यां जानकीबाई भोईर यांचे गुरुवारी (दि १० मे) वृध्दापकाळाने  निधन झाले. त्याच्या पश्र्चात चार मुले,एक मुलगी, नातवंडे  असा परिवार  आहे.
भोईर या मनमिळाऊ  व शांत स्वभावाच्या  गृहीणी  होत्या. त्यांना अध्यात्माची  खूप आवड होती त्यांनी सतत १० वर्ष  आळंदीची  वारी पायी दिडींत
केली.सामाजिक  कार्यामध्ये   त्या नेहमीच  अग्रेसर  असायच्या त्यांनी  आपल्या  मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिले. त्यांच्या  अंत्य यात्रेस  मोठा जनसमुदाय  उपस्थित  होता.