- तुम्ही Youtube वर News Channel किंवा News Portal चालवता का? मग तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे!
- केळवे समुद्रात चार मुलांचा बुडून मृत्यू!
- मुजोर विराज उद्योजका विरोधात कामगार आक्रमक
- घिवलीच्या पुनर्वसनाची मागणी
- महिलेला दोन लाखाचे सोन्याचे दागिने रेल्वे पोलिसांनी केले परत
दि. 13 जून: पालघर जिल्ह्यात आज एकाच दिवसांत कोरोनाची बाधा झाल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 4 जण वसई विरार महानगर क्षेत्रातील असून तेथे मृत्यूंचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. उर्वरीत 2 जण पालघर तालुक्यातील असून, ते वसई तालुक्यातील स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. जिल्ह्यातील मृतांची संख्या आता 58 झाली आहे.
mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता. https://imjo.in/vq7QpV (आपण आयडियल ट्रेडर्स, डहाणू नगरपरिषद कार्यालयाखाली, डहाणूरोड यांचेमार्फतही 300 रुपये वर्गणी भरु शकता!)
आज (13.06.2020) रोजीची कोरोना बाधितांची आकडेवारी: (122 नवे पॉझिटीव्ह)
वसई विरार महानगर क्षेत्र – 1477 (50 मृत्यू) (93 नवे)
वसई ग्रामीण तालुका – 7 (3 मृत्यू) (1 नवा)
पालघर तालुका – 144 (5 मृत्यू) (26 नवे)
वाडा तालुका – 61 (1 नवा)
विक्रमगड तालुका – 47
डहाणू तालुका – 44
जव्हार तालुका – 10
तलासरी तालुका – 2
मोखाडा तालुका – 2 (1 नवा)
