
mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV (तुम्ही Direct 9822283444 ह्या क्रमांकावर Paytm देखील करु शकता)
डहाणू दि. 26: मुंबईतून 4 दिवसांपूर्वी डहाणूतील केटी नगर येथील नातेवाईकांकडे आलेल्या 42 वर्षीय महिलेचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह तिचा मुलगा व त्या कुटूंबातील 3 जण अशा 4 जणांना क्वारन्टाईन करण्यात आले होते. महिलेवर उपचार करणाऱ्या फिनिक्स हॉस्पिटलचे एक डॉक्टर व 2 परिचारिका यांना देखील क्वारन्टाईन करण्यात आले होते. ह्या सर्व 7 जणांच्या घशाच्या नमुन्याची चाचणी केली असता, आज तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. डहाणूकरांच्या दृष्टीने ही बाब दिलासादायक ठरली आहे.
संबंधित बातमी वाचा: डहाणू शहरात आलेली पाहुणी निघाली कोरोना +Ve