ज्येष्ठ पत्रकार नाथालाल ओझा यांचे निधन

0
2988

दि. 20: दैनिक डहाणू टाईम्सचे संस्थापक संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार नाथालाल ओझा यांचे वृद्धापकाळाने सुरत (गुजरात) येथे निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात महेंद्र, जितेंद्र, मुकेश, अजय हे 4 विवाहित पुत्र व 2 विवाहित कन्या, सुना व जावई, नातवंडे असा परिवार आहे. डहाणू तालुक्यातील पत्रकारितेमध्ये त्यांचे मोठे योगदान होते.