डहाणू तालुका: 1 पोलीस कोरोना +Ve

0
2152

दि. 25: डहाणू तालुक्यातील एक 34 वर्षीय पोलीस कोरोना पॉझिटीव्ह निघाला आहे. हा पोलिस वाणगांव (कोमपाडा) येथील राहणारा असून तो वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात नेमणूकीस आहे. डहाणू तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तींची संख्या आता 16 झाली आहे.

सध्याची कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे:- एकूण 561
वसई विरार महानगर क्षेत्र: 492 (17 मृत्यू)
वसई ग्रामीण क्षेत्र: 20 (1 मृत्यू)
पालघर तालुका: 27 (2 मृत्यू)
डहाणू तालुका: 16
वाडा तालुका: 5
जव्हार तालुका: 1