डहाणूच्या उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यासह 38 जण क्वारन्टाईन

0
2216
mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV (तुम्ही Direct 9822283444 ह्या क्रमांकावर Paytm देखील करु शकता)

दि. 1 जून: डहाणूतील एका इसमास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेले मृताची पत्नी व तीचा मित्र कोरोना पॉझिटीव्ह निघाल्यामुळे डहाणूत एकच खळबळ उडाली आहे. आरोपी शहरातील एका पेट्रोलपंपावर सेवेत असल्यामुळे डहाणूकरांची चिंता वाढली आहे. आरोपींच्या निकट संपर्कात आलेल्या 38 व्यक्तींच्या घशाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यामध्ये डहाणूचे उप विभागीय पोलीस अधिकारी मंदार धर्माधिकारी, पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल पाटील यांसह 17 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ह्या सर्व जणांना क्वारन्टाईन करण्यात आले आहे.