दैनिक राजतंत्र, दि. 28 मार्च: परराज्यातील नागरिकांनी आपले गाव अथवा शहर सोडून बाहेर जाऊ नये, कोणतीही अडचण असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा, जेणेकरून त्यांना मदत केंद्रामार्फत जेवण आरोग्य, निवास, सुविधा निर्माण केल्या जातील. असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त शिवाजीदाैंड यांनी केले आहे.
पालघर:
जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे
9820647580 व 02525253111
उप जिल्हाधिकारी श्री किरण महाजन
9822434196 व 02525252520
Visit us on mahanews.com