पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी मतदान

0
2028

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यु नेटवर्क
                दि. २६ : पालघर लोकसभा मतदार संघाचे खासदार ऍड चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी २८ मे रोजी पोटनिवडणूक होणार असून ३१ मे रोजी मतमोजणी होणार असुन ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
खासदार एड. वनगा यांचे ३० जानेवारी रोजी दिल्ली येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. आज निवडणूक आयोगाने या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली असुन त्यानुसार २८ मे रोजी मतमोजणी होणार आहे.