कौल जनमनाचा! पालघर जिल्ह्यातील मतदार राजाला काय वाटते?

0
1746

राजकीय पक्ष पालघर जिल्ह्यातील मतदारांना गृहीत धरतात का? तुम्हाला नेमके काय वाटते? आपले मत अवश्य नोंदवा! (कोणी काय मत नोंदविले आहे हे गुप्त राहाते. फक्त आकडेवारी कळते.)

पालघर लोकसभा मतदारसंघातील सर्वात जास्त प्रभावी मुद्दा कुठला असेल?

  • विकासाचा मुद्दा (36%, 162 Votes)
  • पंतप्रधानपदाचा उमेदवार (31%, 143 Votes)
  • मतदारसंघाचा उमेदवार (23%, 105 Votes)
  • महाकाय प्रकल्पांना विरोध (10%, 46 Votes)

Total Voters: 456

Loading ... Loading ...

शिवसेनेकडे पालघर मतदारसंघ लढवायला उमेदवार नसल्याने काय उचित वाटते?

  • मतदारसंघ भाजपाला परत करणे (76%, 221 Votes)
  • भाजपचा खासदार आयात करून निवडणूक लढविणे (24%, 69 Votes)

Total Voters: 290

Loading ... Loading ...

पालघर मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांची बंडाची भाषा यू टर्न घेईल का?

  • बंड थंड पडेल (77%, 116 Votes)
  • बंड चालू राहील (23%, 35 Votes)

Total Voters: 151

Loading ... Loading ...

२०१८ च्या पालघर लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी लोकांनी भाजपच्या उमेदवारीसाठी दिलेला कौल पहा :

Loading ... Loading ...