दि. 4 डिसेंबर: ज्यांना मालमत्ता खरेदीचे व्यवहार करायचे आहेत, त्यांच्यासाठी डिसेंबर महिना बचतीची संधी देणारा आहे. महाराष्ट्र सरकारने डिसेंबर 2020 मध्ये मालमत्तेचे खरेदी – विक्री व्यवहार करणाऱ्यांसाठी मुद्रांक शुल्कामध्ये 3% इतकी घसघशीत सूट देण्याची घोषणा केली आहे. यामुळे पक्षकारांच्या मुद्रांकशुल्कासाठी येणाऱ्या खर्चात 50% बचत होणार आहे. या सवलीताचा अधिकाधिक लोकांना फायदा व्हावा यासाठी पालघर, बोईसर, डहाणू व वाडा यांसह वसई तालुक्यातील सर्व 6 नोंदणी कार्यालये डिसेंबर महिन्यातील दर शनिवारी खूली रहाणार असल्याची माहिती पालघरचे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नितीन पिंपळे यांनी दिली आहे.
चला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ बनू या!
दैनिक राजतंत्रची योजना आहे …. ‘गाव तेथे Social Reporter‘ … ही योजना समजून घेण्यासाठी पुढील Link ला भेट द्या! – https://mahanews.com/?p=15559
तुम्हाला जर Social Reporter ONLINE Workshop विषयी माहिती हवी असेल तर खालील Link ला भेट द्या! –
https://mahanews.com/?p=15553
Social Reporter Online Workshop साठी रुपये 650/- शुल्क भरण्यासाठी पुढील Link चा वापर करा! … https://www.instamojo.com/@mahanews/l25d165af40e441629496cf2f43dbd8c6/