सर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार डहाणू तालुका विकास परिषदेचे आयोजन

0
2255

कार्यक्रम संपल्यानं01तर टिम डहाणू तालुका विकास परिषदेचे नगराध्यक्षपदांच्या उमेदवारांबरोबर टिपलेले छायाचित्र. छायाचित्रात डावीकडून मयुर पटेल, फय्याझ खान, दिपक कास्ट्या, संजीव जोशी, आनंद बाफना, विवेक करकेरा, संतोष शेट्टी, अमित नहार, मिहीर शहा, भरत राजपूत, विपूल मेहता, विनोद स्वामी, जितेन संघवी, अशोक माळी, धवल पटेल, राजकुमार नागशेट, सुधिर कामत (छायाचित्र टिपले आहे टिमचे सदस्य उमेश पाटील यांनी.) प्रशांत सोनी व सुशिल शहा अन्यत्र व्यस्त असल्याने छायाचित्रात उपलब्ध नाहीत.