भावेश देसाई डहाणूरोड जनता सहकारी बॅंकेचे नवे उपाध्यक्ष

0
3080

दि. 22 ऑक्टोबर: डहाणूरोड जनता सहकारी बॅंकेचे सर्वात ज्येष्ठ सदस्य भावेश देसाई यांची बॅंकेच्या उपाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाली आहे. देसाई हे यापूर्वी 3 टर्म बॅंकेचे संचालक होते. सध्याच्या संचालक मंडळात ते चौथ्यांदा निवडून आलेले असून संचालक मंडळातील ते सर्वात अनुभवी सदस्य आहेत. ते डहाणू नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक असून दशाश्री माळी वणीक समाज मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी देखील डहाणू नगरपरिषदेच्या नगरसेविका होत्या.

डहाणूरोड जनता सहकारी बॅन्केच्या अध्यक्षपदी मिहीर शहा यांची बिनविरोध निवड! भावेश देसाई नवे उपाध्यक्ष!