तलासरी तालुक्यात काल (17 जुलै) पहिला कोरोना मृत्यू उद्भवला आहे. 24 तासांत डहाणू तालुक्यात 40 व पालघर तालुक्यात 36 नव्या रुग्णांची भर पडली आहे. जव्हारमध्ये देखील 8 नवे कोरोना बाधीत निष्पन्न झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 323 नवे रुग्ण निष्पन्न झाले असून त्यातील 223 रुग्ण वसई विरार महापालिका क्षेत्रातील आहेत.
- तुम्ही Youtube वर News Channel किंवा News Portal चालवता का? मग तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे!
- केळवे समुद्रात चार मुलांचा बुडून मृत्यू!
- मुजोर विराज उद्योजका विरोधात कामगार आक्रमक
- घिवलीच्या पुनर्वसनाची मागणी
- महिलेला दोन लाखाचे सोन्याचे दागिने रेल्वे पोलिसांनी केले परत
पालघर जिल्ह्यात आज रोजीपर्यंत 63,725 जणांच्या घशाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील 11,403 कोरोना बाधीत (18%) निष्पन्न झाले आहेत. त्यातील 7,812 (68.5%) रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून 3,379 (29.6%) रुग्ण उपचार घेत आहेत. तर 217 (1.9%) जणांचा मृत्यू झाला आहे.