डहाणू: भारत बंद पूर्णत: यशस्वी

0
2644

डहाणू दि. 26 मार्च: नवे कृषी कायदे रद्द करावे यासाठी भारतीय किसान मोर्चा तर्फे आवाहन करण्यात आलेल्या भारत बंदला डहाणूत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण शहर ठप्प झाले होते. यावेळी विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चात डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्यासह चंद्रकांत घोरखना, धनेश दत्तात्रेय आकरे, लता घोरखना, सुरेश जाधव, राजेश वळवी, भरत कानात, रूपाली राठोड सहभागी झाले होते