कै. नाथालाल ओझा यांची 24 जानेवारी रोजी डहाणू येथे शोकसभा

0
1717

दिवंगत ज्येष्ठ पत्रकार नाथालाल ओझा यांची 24 जानेवारी रोजी डहाणूतील दशाश्री माळी वाणिक समाज हॉल (मसोली) येथे दुपारी 3 ते 6 दरम्यान शोकसभा आयोजीत करण्यात आली आहे. नाथालाल यांचे बुधवारी, 20 जानेवारी रोजी सुरत येथे वृद्धापकाळाने निधन झाले होते. ते दैनिक डहाणू टाईम्सचे संस्थापक संपादक व अधिस्वीकृतीधारक पत्रकार होते.