डहाणूचे नायब तहसिलदार शिंदे यांचा वाढदिवस डहाणू तहसिल कार्यालयात पार पडला. छायाचित्रात डावीकडून दुसरे सेलिब्रेटी शिंदे दिसत असून जणू काही सोशल डिस्टन्सींग किंवा मास्कचा वापर केवळ सर्वसामान्यांसाठीच बंधनकारक असल्याचा संकेत देत आहेत. ह्या आधीही शिंदे गर्दीमध्ये मास्क न घालता फिरताना आढळले होते.
