जिल्ह्यात कोरोनाबाधीत 2629; बरे झाले 1482; मृतांची संख्या 97!

0
1751
Nidhie Infra Builds Square Shape

दि. 21 जून: पालघर जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या मृत्यूचा आकडा 97 वर पोहोचला असून त्यातील एकट्या वसई तालुक्यातील मृतांची संख्या 91 आहे. वसई विरार महानगरातील 85 व ग्रामीण वसईतील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पालघर तालुक्यातून 4 व वाडा आणि विक्रमगड तालुक्यातून प्रत्येकी 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजची कोरोना बाधितांची आकडेवारी:
वसई विरार महानगर क्षेत्र – 2041 (85 मृत्यू) (1168 बरे झाले)
वसई ग्रामीण तालुका – 93 (6 मृत्यू) (65 बरे झाले)
पालघर तालुका – 168 (4 मृत्यू) (107 बरे झाले)
वाडा तालुका – 134 (1 मृत्यू) (55 बरे झाले)
विक्रमगड तालुका – 64 (1 मृत्यू) (42 बरे झाले)
डहाणू तालुका – 67 (41 बरे झाले)
जव्हार तालुका – 45 (4 बरे झाले)
मोखाडा तालुका – 9
तलासरी तालुका – 8